Daily Marathi News

दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi |

दहशतवाद ही एक गंभीर समस्या आहे. संपूर्ण मानवजातीसाठी तो एक कलंक आहे, असे म्हणता येईल. दहशतवाद किंवा आतंकवाद म्हणजे काय हे कळण्यासाठी आणि त्याची कारणे, परिणाम व उपाय यांवर संपूर्ण माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना दहशतवाद हा मराठी निबंध (Terrorism Essay In Marathi) लिहावा लागतो.

दहशतवाद / आतंकवाद मराठी निबंध | Dahashatvad Marathi Nibandh |

दहशतवाद म्हणजे मानवी जीवन आणि सुव्यवस्था यांस धोका निर्माण करणे. दहशतवाद ही एक प्रकट स्वरूपाची हिंसा आहे. बॉंबस्फोट घडवून आणणे, गोळीबार करणे, शस्त्रास्त्र पुरवठा करून हिंसा घडवणे, असे एक ना अनेक प्रकारे दहशतवाद उफाळून येत असतो.

प्रथमतः दहशतवाद ही कुठल्या विशिष्ट देशाची समस्या नाही तर ती संपूर्ण मानवतेसाठी घातक असलेली जागतिक समस्या आहे. राजकीय स्वार्थासाठी धर्म, जात, स्वातंत्र्य, देशाची सीमा, समूहावर अत्याचार असे मुद्दे पुढे आणले जातात आणि मग हिंसा घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला जातो.

दहशतवादी कारवायांची सुरुवात अत्यंत छोट्या स्तरावरून होते. त्याचे संहारक परिणामसुद्धा पाहायला मिळतात. दहशतवादाला सहाय्यक असणारे दुवे सत्तेत असल्याने अशा संघटना कायम आतंकी हल्ला करतच असतात. त्यांना विरोध म्हणजे मग आपली सुरक्षा व्यवस्था त्यांच्या विरोधात लढते.

आतंकी हल्ल्याचे परिणाम संपूर्ण समाजमनावर होत असतात. त्यामुळे समाज कधीच स्वतंत्र आणि सुरक्षित अनुभव करत नाही. शिवाय हिंसाचार, प्राणहानी व वित्तहानी होतेच. त्याचे परिणाम मग कुटुंब स्तरावर, वैयक्तिक स्तरावर भोगायला लागतात.

मागील काही दशकांत भारत तसेच अन्य काही देशांनी दहशतवादाचे परिणाम भोगलेले आहेत. काश्मीर तसेच अन्य भारतीय प्रांतात आतंकवादी आणि नक्षलवादी हल्ले होतच राहतात, परंतु ते होण्याची कारणे काय असू शकतील? याचाही अत्यंत जाणीवपूर्वक विचार व्हायला हवा.

दहशतवादाचे प्रमुख कारण म्हणजे लहानपणापासून व्यक्तीच्या मनात भरवले जाणारे नकारात्मक विचार आणि भावना! त्या व्यक्तीला एखादा प्रांत, देश आपला शत्रूच आहे असे सर्वप्रथम शिकवले जाते आणि मग त्या देशाविरोधात लढण्यासाठी त्याला तयार केले जाते.

देशाच्या सुरक्षेसाठी आपण शस्त्र हातात घेतले आहे असे न शिकवता शत्रूला मारणे आणि हिंसा घडवणे असेच दहशतवाद्यांना शिकवले जाते. लहानपणी बंदूक हातात देऊन आप्तेष्ट, प्रिय व्यक्तींना मारून टाकणे, चुकीच्या पद्धतीने धर्माची शिकवण देणे आणि मोठेपणी हवा तसा व्यक्तीचा उपयोग करून घेणे, अशी उद्दिष्ट्ये आतंकवादी संघटनांची असतात.

दहशतवादी व्यक्तीला समजतच नाही की त्याचे संस्कार चुकीचे आहेत. त्यामुळे हिंसा, नशा आणि कत्तल करताना त्याला काहीच वाटत नाही. मनात प्रेम, करुणा या भावनांचा विकास न घडवता शस्त्रास्त्रांचे पारंगत शिक्षण मात्र दिले जाते. इथे व्यक्तीचा विकास दृष्टीत न ठेवता एका मोठ्या हत्याकांडात त्याला सामील करून घेतले जाते.

सर्व देशातील सरकार शिक्षणाबद्दल आग्रही असले पाहिजे. संपूर्ण पृथ्वीवर कोणी कोणाचा शत्रू नाहीये, असे मनात भरवले पाहिजे. देशाची सुरक्षा महत्त्वाची पण आक्रमणाला दुजोरा देता कामा नये. आतंकवादी संघटना समूळ नष्ट करून त्या विरोधात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कडक कायदे निर्मित झाले पाहिजेत.

प्रत्येक देशाने जर आपापल्या संस्कृती आणि धर्मानुसार जगण्याची प्राथमिकता ठरवली तर नागरिकांमध्ये योग्य शिक्षण आणि मूल्ये यांचा विकास करता येणे शक्य होईल. नाहीतर अजुन किती वर्षे संपूर्ण जग आणि विविध देश या दहशतवादाचे परिणाम भोगणार आहेत कोण जाणे!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला दहशतवाद मराठी निबंध (Terrorism Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi |”

nice information bro…. love you

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi

 दहशतवाद मराठी निबंध | terrorism essay in marathi .

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  दहशतवाद  मराठी निबंध बघणार आहोत . दिवस होता ११ सप्टेंबर २००१ आणि मी जे पाहतो आहे ते खरेच आहे की, मला भास होतो आहे, असे क्षणभर वाटले. स्वतःलाच चिमटा काढून पाहिला, नाही मी ठिकाणावर होतो. 

पण अमेरिकेची व जगाची झोप उडाली होती. कारण घटनाच तेवढी भयानक होती. अमेरिकेच्या Twin Towers वर ओसामा बिन लादेनच्या दोन अतिरेक्यांनी विमानाने हल्ला करून जमीनदोस्त केले होते. कित्येक लोक ठार झाले.

ज्यांचा काही दोष नव्हता त्यांचे प्राण गेले आणि 'ट्रिन टॉवर्स' जेवढे हादरलेत त्यापेक्षा कैकपटीने सारे जग हादरले. ताबडतोब बुश साहेबांनी जगाला फर्मान सोडले "जर तुम्ही आमच्यासोबत नसाल तर आमच्याविरुद्ध आहात असे आम्ही समजू."

आज अमेरिकाच नव्हे तर सारे जग दहशतवादाच्या सावटाखाली आहे. भारतासारख्या देशाला गेल्या ५० वर्षांपासून दहशतवादाचे या ना त्या प्रकारे हादरे बसत आहेत. 'पाकिस्तान स्पॉन्सर्ड' दहशतवादाची भयंकर डोकेदुखी निर्माण झाली आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये तर सकाळी ऑफिसला जाणारा माणूस रात्री सुस्वरूप घरी परतेल याची शाश्वती राहिली नाही.

९/११ च्या हल्ल्याने फक्त अमेरिकाच नव्हे तर साऱ्या जगाला दहशतवादाविषयी नव्याने विचार करून रणनीती आखायला प्रवृत्त केले. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर एका पीडिताची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. तो म्हणतो, "हम रोज थोडे थोडे मरकर जिते है." नंतर २००२ साली गोध्रा हत्याकांड झाले. सारा देश हादरला. 

हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या. फाळणीसारखी स्थिती निर्माण झाली. अल्पसंख्याक घरात जीव लपवून बसले. खरोखर दहशतवादाचे सावट आज प्रत्येकाच्या मानगुटीवर बसले आहे, ते केव्हा उतरेल याची कुणालाही कल्पना नाही. गोध्रा हत्याकांडात सुखरूप बचावलेल्या व्यक्तीबाबतची बोलकी प्रतिक्रिया होती -

जीवन जगायलाच जर माणूस घाबरत असेल, तर तो खरोखर सुरक्षित आहे का याचा विचार झाला पाहिजे. यानंतर ११ जुलैचे बॉम्बस्फोट झाले, मालेगाव शहरात बॉम्बस्फोट होऊन शेकडो मृत्युमुखी पडले ही मालिका नंतर चालूच आहे. आज दहशतवादापासून कोणाचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही. 

दहशतवादी सार्वभौमत्वाचे प्रतीक असलेल्या संसदेवर हल्ला करायला धजावले याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण सगळ्या राष्ट्राच्या भवितव्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. हा फक्त राजकारण्यांचाच प्रश्न नसून संपूर्ण जनतेने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. 

दहशतवादाच्या भीतीच्या सावटाखालीच जणू काही महानगरातील मनुष्य आज जगतो आहे. सैनिकांना तर 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशीच पाळी आली आहे. अतिरेक्यांकडे 'Suicide Bombs' असल्यामुळे होणारी मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात असते. 

मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर वृत्तपत्रात बातम्या आल्या की 'दुसऱ्या दिवशी मुंबईकर पुन्हा कामाला जायला लागला, मुंबईकरांचे आशावादी जीवन पुन्हा सुरू' वगैरे, परंतु खरोखर तो जीवन जगण्याचा आशावाद होता की, जीवन जगण्याची अपरिहार्यता होती ?

आपण दहशतवादापायी दोन पंतप्रधान गमावले. कित्येक जीव आत्तापर्यंत गेले. याची सांख्यिकी नाही. सरकारने, राजकारण्यांनी, धोरण बनविण्याऱ्यांनी दहशतवादाचा सर्वसमावेशक विचार करायला हरा. उदा. अमेरिकेनेच लादेनला पोसले त्याला मोठे केले व एकदिवस हाच लादेन अमेरिकेवर उलटला. म्हणून बड्या राष्ट्रांनी आपले धोरण स्वार्थापायी ठरविताना

याचा विचार करायला हवा, तसेच 'पाकपुरस्कृत दहशतवाद संपविण्यासाठी युद्धाची गरज आहे' असा एक वर्ग म्हणता पण युद्ध कुणाला परवडेल ? १९६५, १९७१ च्या युद्धांनी काय साधले ? शेवटी मनामनांतील दरी रुंदावली. चर्चेनेच प्रश्न सुटतात, चर्चा घडून यायलाच पाहिजे पण गरज पडली तर सौम्य बळाचा वापरदेखील ताकद दाखवायला केला पाहिजे. पण युद्ध करून 'पाक पुरस्कृत दहशतवाद' मोडून निघेल हा भोळा आशावाद ठरेल. साहिर लुधियानवी म्हणतात -

'टॅक आगे बढे या पिछे हटे

कोख धरती की तो बांझ ही होती है.' इस्राईल-पॅलेस्टिनी प्रश्नाबाबत आपण काय पाहत आहोत? शेवटी भारत काय, अमेरिका काय या पुरताच दहशतवाद मर्यादित राहिला नसून मालेगाव, मनमाडसारख्या ग्रामीण भागातही पाळेमुळे पसरली आहेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi 

"बॉम्बस्फोट धमक्या निरपराध नागरिकांची अमानवी हत्या कशाचे कुणाला भय राहिले नाही.

COMMENTS

  1. दहशतवाद एक समस्या मराठी निबंध, Essay On Terrorism in Marathi

    Essay on Terrorism in Marathi - दहशतवाद एक समस्या मराठी निबंध. दहशतवाद एक समस्या ...

  2. दहशतवाद निबंध मराठी, Terrorism Essay in Marathi

    Terrorism essay in Marathi: दहशतवाद निबंध मराठी, dahashatwad nibandh Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  3. दहशतवाद मराठी निबंध

    Categories मराठी निबंध Tags Dahashatvad Marathi Nibandh, Terrorism Essay In Marathi, आतंकवाद मराठी निबंध, दहशतवाद, दहशतवाद मराठी निबंध

  4. दहशतवाद

    दहशतवाद ही एक गंभीर समस्या आहे. संपूर्ण मानवजातीसाठी तो एक ...

  5. terrorism essay in marathi

    राजीव गांधी ह्या दोघांचाही बळी... Terrorism, in its broadest sense, is the use of intentional violence and fear to achieve political or ideological aims. The term is used in this regard... #1. [500-600 word] दहशतवादावर निबंध-Essay On Terrorism In Marathi.

  6. दहशतवादावर निबंध

    Menu. Home; भाषण; निबंध; 10 वाक्ये; दहशतवादावर निबंध | Essay on Terrorism in Marathi

  7. भारतातील दहशतवाद मराठीत निबंध मराठीत

    Terrorism in India Essay दहशतवादी गटांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हा आहे आणि त्यांना सतत भीती आणि भीतीने लोकांना पाहणे आवडते आणि हा उद्देश पूर्ण ...

  8. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  9. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi - Level: University, College, High School, Master's, PHD, Undergraduate. Recent Review About this Writer. Your credit card will be billed as Writingserv 938-777-7752 / Devellux Inc, 1012 E Osceola PKWY SUITE 23, KISSIMMEE, FL, 34744. Jason. 100% Success rate

  10. Terrorism In India Essay In Marathi

    Terrorism In India Essay In Marathi, Start Essay With Qoute, Literary Analysis Terms In Spanish, Les Limites Du Pib Dissertation Pdf, Esl University Essay Ghostwriter Service Us, Thesis Topics Educational Technology, Example Essay Spm Sad Story 4.8/5 ...

  11. दहशतवाद मराठी निबंध

    दहशतवाद मराठी निबंध | Terrorism Essay In Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज ...

  12. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi | Best Writing Service. Posted on 12 Juli 2022 by harriz 481. 1513 Orders prepared. 100% Success rate. Open chat. Perfect Essay. #5 in Global Rating. 1811 Orders prepared.

  13. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi, Sap Bsp Resume, When Do I Use Citations In A Research Paper, A Case Study Of Tqm In A Manufacturing And Construction Firm By Ammar Al Saket, Criminal Justice Topics For Essays, Why Is Simplicity A Godo Thing Essay Of 225, Esl Literature Review Writers Websites Uk

  14. Terrorism Essay In Marathi

    Get Started Instantly. $ 10.91. Research Paper. 4.8/5. Download Once the deadline is over, we will upload your order into you personal profile and send you a copy to the email address you used while placing order. 4.90. Terrorism Essay In Marathi -.

  15. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi, Electronic Sales Resume, Book Essay Mean Must Say We We, Otc Derivatives Business Analyst Resume, Popular Scholarship Essay Ghostwriters Service For University, College Admission Essay University Of Illinois, How To Quote Essays In Works Cited Mla. 4.6 stars - 1035 reviews. Terrorism Essay In Marathi -.

  16. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi. Toll free 1 (888)499-5521 1 (888)814-4206. Email: Undergraduate Bachelor Professional. Undergraduate. Bathrooms.

  17. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi - Perfect Essay #5 in Global Rating Your Price:.40 per page. Henry. Toll free 1(888)814-4206 1(888)499-5521. Follow Us; 7 Customer reviews. Terrorism Essay In Marathi: Do my essay with us and meet all your requirements. We give maximum priority to customer satisfaction and thus, we are completely dedicated to catering ...

  18. Terrorism Essay In Marathi

    By. Roney. Posted in Uncategorized On Jul 03, 2022. 10 question spreadsheets are priced at just .39! Along with your finished paper, our essay writers provide detailed calculations or reasoning behind the answers so that you can attempt the task yourself in the future. Hire a Writer. 1 (888)814-4206 1 (888)499-5521.

  19. Terrorism Essay In Marathi

    Whatever your reason for coming to us is, you are welcome! We are a legitimate professional writing service with student-friendly prices and with an aim to help you achieve academic excellence. To get an A on your next assignment simply place an order or contact our 24/7 support team. ID 3320.

  20. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi - 1(888)814-4206 1(888)499-5521. 7 Customer reviews. Reset Password. User ID: 231078 / Mar 3, 2021. ... Terrorism Essay In Marathi, Bell Essay Feminism Hook View, What Health Problems Can Homework Cause, Essay On My Mother For Class 4th, Glossary Of Resume Terms, Application Letter For A Teaching Job In A Primary ...

  21. Essay On Terrorism In Marathi

    4.9/5. 7Customer reviews. View Property. 7Customer reviews. 100% Success rate. Orders prepared. Essay On Terrorism In Marathi. Rebecca Geach. #15 in Global Rating.

  22. Terrorism Essay In Marathi

    Terrorism Essay In Marathi - 14 Customer reviews. Toll free 1(888)814-4206 1(888)499-5521. 603 . Customer Reviews. Please note. All our papers are written from scratch. ... Terrorism Essay In Marathi, College English Essay Citation, Wasp Factory Essays, On Point Reading And Critical Thinking Skills, Analysis Poster Essay, Csr Cover Letter ...