Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, माझे आवडते ठिकाण - majhe aawadte thikan - my favorite place essay in marathi., माझे आवडते ठिकाण | majhe aawadte thikan | my favorite place essay in marathi |, तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात, टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाइटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “   घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईटवर सर्वच निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो. मी आजपर्यंत अनेक कथा कादंबऱ्या बोधकथा वाचल्या आहेत.

आपल्या देशातील विविध लेखकांची पुस्तके मी वाचलेली आहेत. वाचनातून आपल्याला बरेच ज्ञान मिळते. आपल्याला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्यांनी एकही पुस्तक वाचलेले नसेल.

एक यशस्वी व्यक्तीच्या मागे पुस्तकांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. विविध पुस्तकांचे वाचन करणे ही मनासाठी लागलेली एक चांगली क्रिया आहे, त्यासोबतच आत्म्यासाठी सुद्धा चांगले ठरतात. पुस्तके आपल्याला आपली भाषा आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतात.

पुस्तकातून आपल्याला प्राचीन काळाबद्दल,इतिहासाबद्दल, धार्मिक, पौराणिक अशा सर्व बाबतीत ज्ञान मिळते.

मी बरीच पुस्तके वाचली आहेत ,यातून माझ्या मनावर कायमची छापा पडली आहे. मला पुस्तक या वाचायला आवडतील त्यातल्या त्यात पौराणिक पुस्तके वाचायला फार आवडते.

मी आज पर्यंत वाचलेल्या सर्व पुस्तकांपैकी मला आवडलेले पुस्तक म्हणजे,  वि. स. खांडेकर यांचे “यायाती” पुस्तक. ययाती वि स खांडेकर यांनी लिहिलेली एक कादंबरी आहे. वि स खांडेकर यांच्या वयातील हे पुस्तक आवडले मागे कारण म्हणजे या पुस्तकामध्ये अनेक पुराणातील घटना कैद केलेल्या आहेत. ययाती या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नसून, ही कादंबरी पौराणिक घटना एकत्र करून स्वतंत्ररित्या मांडली आहे.

पौराणिक कथा म्हणजे त्यामध्ये खूप काही भव्य आणि भयंकर लढा आढळून येतो. परंतु ययाती या कादंबरीमध्ये पुराणातील काही ठराविक कथा व घटना घेऊन जीवन हे काही क्षणापुरते तेच असते, असे सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूने जीवन हे चिरंतन, भौतिक आणि अध्यात्मिक आहे असे सांगितले आहे.

मी वाचलेला बहुतांश पुराणांमध्ये मला लढाई, युद्ध , डावपेच हे सर्व वाचायला मिळाले. परंतु यायाती या कादंबरीमध्ये किंवा पुस्तकामध्ये एका राजाच्या जीवनातील उतार चडपणा अतिशय सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये आपल्या समोर मांडली आहे, त्यामुळे ययाती हे मला आवडलेले पुस्तक आहे.

वि.स. खांडेकर यांनी ययाती या कादंबरीची सुरुवात देव-दानव विद्या पासून केली आहे. या कादंबरीतील कथा अशी आहे ती म्हणजे – ययाती ची कथा ही महाभारतातील आदिपर्व या भागातील बरसे पात्र वि स खांडेकर यांनी या कादंबरीत दाखवले आहेत. वि स खांडेकर यांनी या कथेचे अगदी सुलभ आणि इतरांना कळेल अशा भाषेमध्ये मांडणी केली आहे.

ययाती चे वडील नहुष हे खूप शूर वीर असतात. परंतु त्यांच्या गैरवर्तन ना मुळे इंद्रदेव त्यांना शाप देतात की, नहुष नहाराजांची मुले कधीही सुखी राहणार नाहीत. जेव्हा नहुष महाराज युद्धावर असतात तेव्हा, यायातिला या शापा बद्दल कळते. ययाती चा लहान भाऊ याती हा लहानपणीच रजविलासा पासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो.

ययाति ल नात्या शपाबद्दल कळाल्याने तो ही घाबरून जातो त्याला वाटते की, आता मला कधीही सुखी जीवन मिळणार नाही. पुढे ययाती चे लग्न शुक्राचार्य ची मुलगी देवयानी यांच्यासोबत झाले. देवयानी त्यांच्यासाठी त्यांची सखी सर्विष्ठा दासी म्हणून यायाती व देवयानी यांच्या सोबत राहू लागली. सर्विष्ठा‌चे सुंदर रुप पाहून यायाती राजा तिच्यावर मोहित झाला.

देवयानी काढून राजाला दोन पुत्र प्राप्त झाले,तर सर्विष्ठा कडून ययाती ला तीन पुत्र प्राप्त झाले. जेव्हा ही बातमी देवयानीला करती तेव्हा ती शुक्राचार्याला ययाती बद्दल सर्व हकीकत सांगते, त्यावर शुक्राचार्य य त्याला वृद्ध होण्याचा शाप देतात. तरी सुद्धा यायातीचा मनातील ही वासराचे भावना नष्ट होत नाही.

एके दिवशी यमराज देव ययाती ला घेण्यासाठी येतात, तेव्हा ययाती यम राजाजवळ विनंती करतो की त्याला पुन्हा तरुण्य दिले जावे. त्यावर यमराज म्हणतात की, तुझ्या सर्व पुत्रांपैकी एकादा पुत्र तुला त्याचे तारूण्य दान देत असेल तर, तुला तुझ्या यौवन परत मिळेल. आपला पितावर द्या करून यायाती चा पाचवा मुलगा त्याला यौवन दान करतो.

ययाती पुन्हा तरूण होऊन आपली वासनाची भूक मिटवण्यासाठी शंभर राणी सोबत लग्न करतो. व त्यातून त्याला शंभर पुत्र प्राप्त होतात.

त्यानंतर शंभर वर्षां नंतर यामराज पुन्हा ययातीला घ्यायला येतात, तेव्हा त्याच्यातील वासनाची न संपणारे भूक बघून आश्चर्यचकित होतात. ययाती पुन्हा यमराजाकडे यौवन साठी प्रार्थना करतो, त्यावर यमराज पुन्हा त्याला पहिल्यासारखेच वरदान देतात, यावर ययाती पुन्हा आपल्या एका मुलाचे यौवोन प्राप्त करतात व हा दिनक्रम पुढचे हजारो वर्षे चालतो.

अशाप्रकारे ययातिने सुखप्राप्तीसाठी वासना चा सहारा घेतला.

ययातीच्या याच वासना ची कहाणी ययाती या पुस्तकात सांगण्यात आली आहे. पुढे राजाला त्याच्या चूक लक्षात येऊन राजाने केलेला पश्चाताप याचे सुद्धा वर्णन केले आहे.

अशा प्रकारे यायातीची ही कहाणी अतिशय सुंदर शब्दांमध्ये वि. स .खांडेकर यांनी मांडली आहे. त्यांनी या पुस्तकातून मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी वृत्ती वर एक प्रकाश टाकला आहे.

जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो  त्यावेळेस त्याला  हे जीवनातील अंतिम तथ्य नाही याची जाणीव होते. वि.स.खांडेकर यांनी ययाती ह्य पुस्तकात हेच सर्वसामान्यांना सांगितले आहे. ययाती ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ह्या  पुस्तकासाठी  वी.स. खांडेकर यांना इ.स. 1960 मध्ये  साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. 1974  मध्ये भारतातील  साहित्यासाठीचा  सर्वोच्च

” ज्ञानपीठ पुरस्काराने “   सन्मानित करण्यात आले.

अशाप्रकारे जीवन जगायला शिकवणारे ” ययाती “ हे मला आवडलेले पुस्तक आहे.

तर मित्रांनो ! ” माझे आवडते पुस्तक निबंध मराठी । Maze Avadte pustak Nibandh Marathi “   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना वर शेअर करा.

” मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही Points राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध
  • विरुद्धार्थी संपूर्ण शब्द मराठी यादी 
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन
  • माझे आवडते फूल कमळ मराठी निबंध

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझा आवडता खेळाडू निबंध मराठी Essay On My Favourite Player in Marathi Language

essay on my favourite player in marathi language

माझा आवडता खेळाडू धोनी निबंध मराठी – Essay On My Favourite Player in Marathi Language

My favourite player essay in marathi.

महेद्रसिंग धोनी हे एक भारतीय क्रिकेट टीममधला एक लोकप्रिय खेळाडू आहे आणि याचे चाहते गल्ली बोळामध्ये आहेत आणि मी देखील त्यामधीलच एक आहे.  महेद्रसिंग धोनी हे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. क्रिकेटच्या इतिहासात इतर कर्णधारांपेक्षा अधिक यश मिळवल्यामुळे त्यांना सर्व काळातील महान कर्णधार म्हणून ओळखले जाते.

महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ मध्ये रांची, बिहार येथे झाला होता, आणि हे मूळचे उत्तराखंडमधील एका राजपूत कुटुंबात आहेत. त्याचे वडील पान सिंह हे MECON (स्टील मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) चे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, जिथे त्यांनी कनिष्ठ व्यवस्थापन पदांवर काम केले. त्याची आई देवकी देवी गृहिणी आहे.

महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा भाऊ नरेंद्र सिंह धोनी आणि एक मोठी बहीण जयंती गुप्ता आहे. त्यांचा भाऊ राजकारणामध्ये सक्रीय आहे तर त्याची बहीण इंग्रजी शिक्षिका आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचे नाव साक्षी सिंह रावत आहे आणि त्यांना झिवा एक मुलगी आहे. त्यांनी झारखंडच्या रांची येथील श्यामली येथे स्थित डीएव्ही जवाहर विद्या मंदिर येथे शिक्षण घेतले.

ते एक अॅथलेटिक विद्यार्थी होते परंतु सुरुवातीला बॅडमिंटन आणि फुटबॉलमध्ये त्याला अधिक रस होता. ते त्याच्या शाळेच्या फुटबॉल संघाचा गोलरक्षक होता. त्याच्या फुटबॉल प्रशिक्षकाने त्याला एकदा स्थानिक क्लबच्या क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक म्हणून भरण्यासाठी पाठवले. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि १९९५ ते १९९८ च्या दरम्यान तीन वर्षे कमांडो क्रिकेट क्लब संघात नियमित यष्टीरक्षक म्हणून कायमचे स्थान मिळवले.

Essay On My Favourite Player Mahendra Singh Dhoni in Marathi

एमएस धोनी हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. ज्याने २०११ मध्ये भारतीय एकदिवसीय संघाचे दुसरे विश्वचषक जिंकण्यासाठी नेतृत्व केले. तसेच ते सर्वात यशस्वी भारतीय कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याच्या कर्णधारपदासाठी अनेक विक्रम आहेत आणि त्यामधील उल्लेखनीय म्हणजे, भारतीय संघ त्याच्या कर्णधारपदाखाली २००९ मध्ये १ नंबर कसोटी संघ बनला.

त्याचबरोबर त्यांनी २००७ च्या आयसीसी वर्ल्ड २०-२० आणि २०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी त्यांची टीम चेन्नई सुपर किंग्जला २०१० आणि २०११ मध्ये दोन वेळा आयपीएल जिंकण्यास मदत केली.

१९९८ पर्यंत एमएस धोनी फक्त शालेय आणि क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये खेळत होते आणि त्यांना सेंट्रल कोल फील्ड्स लिमिटेड (सीसीएल) संघासाठी खेळण्यासाठी निवडण्यात आले. त्याने बिहार क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष देवल सहाय यांना त्यांच्या दृढनिश्चय आणि कष्टाने कौशल्याने प्रभावित केले, ज्यामुळे त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याच्या संधी खुल्या झाल्या.

२००२-०३ च्या हंगामात त्यांनी रणजी ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली, ज्यामुळे त्यांना ओळख मिळण्यास मदत झाली. पूर्व विभाग संघाचा भाग म्हणून त्यांनी २००३ – २००४ हंगामात देवधर करंडक जिंकला ज्यामध्ये त्यांनी आणखी एक शतक झळकावले. २००३ – २००४ दरम्यान झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी त्यांना अखेरीस भारत अ संघात निवडण्यात आले.

झिम्बाब्वे इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात त्यांनी ७ झेल घेतले आणि स्टंपिंग केले. त्याने त्याच्या संघाला पाकिस्तान बॅक-टू-बॅक सामन्यांमध्ये पराभूत करण्यात मदत केली आणि पहिल्यामध्ये अर्धशतक केले, त्यानंतर दोन शतके केली. एमएस धोनीची २००४ – २००५ मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यासाठी राष्ट्रीय एकदिवसीय संघात खेळण्यासाठी निवड झाली तसेच त्यांनी ५ व्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक १४८ धावा केल्या, ज्याचा विक्रम भारतीय विकेटकीपर-फलंदाजाने केला.

भारत-श्रीलंका द्विपक्षीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी पुरेशी संधी न मिळालेल्या धोनीला मालिकेच्या तिसऱ्या सामन्यासाठी फलंदाजी क्रमाने बढती देण्यात आली. त्यांनी २९९ च्या लक्ष्याचा पाठलाग करताना १४५ चेंडूंत नाबाद १८३ धावा करून संधीचा पुरेपूर वापर केला. त्यांना सप्टेंबर २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. नंतर त्यांनी २०११ मध्ये भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी नेतृत्त्व केले. 

ज्यासाठी त्याला क्रिकेटकडून प्रचंड प्रशंसा मिळाली. लीजेंड आणि त्याचा तत्कालीन सहकारी सचिन तेंडुलकर यांनी देखील त्यांचे खूप कौतुक केले. त्याने २०११ च्या विश्वचषकात भारताला विजयाकडे नेले. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी स्वतःला फलंदाजी क्रमाने प्रोत्साहन दिले आणि नाबाद ९१ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. २०१३ मध्ये, त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयाचे नेतृत्व केले आणि आयसीसीच्या सर्व ट्रॉफी, म्हणजे कसोटी गदा, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार बनला.

महेंद्रसिंग धोनी यांना त्यांच्या क्रिकेट मधील चांगल्या कामगिरीमुळे तसेच क्रिकेट विश्वामध्ये भारताचे नाव मोठे केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. एमएस धोनी यांना एकदिवसीय सामन्यातील कामगिरीसाठी ६ मालिकावीर आणि २० सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत. २००७ मध्ये त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला, जो क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी भारतातील सर्वोच्च सन्मान आहे.

संपूर्ण कारकिर्दीत कसोटीत २ सामनावीर पुरस्कारही मिळाले आहेत. २००८ आणि २००९ मध्ये त्यांना आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी २००९ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीही जिंकला. एमएस धोनीला २०१८ रोजी देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला.

त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने २०११ क्रिकेट विश्वचषक जिंकला त्याचबरोबर त्यांनी २००७ मधील राहुल द्रविडकडून एकदिवसीय कर्णधारपद स्वीकारले आणि श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा आंतरदेशीय एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी संघाचे नेतृत्व केले. एमएस धोनी यांचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विक्रम आणि कसोटी क्रिकेट आजपर्यंतच्या सर्व भारतीय कर्णधारांमध्ये सर्वोत्तम आहेत आणि त्यांनी भारतातील तसेच भारताबाहेरील लोकांच्या मनामध्ये घर करून ठेवले आहे.

आम्ही दिलेल्या Essay On My Favourite Player in Marathi Language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता खेळाडू निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite player in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maza avadta kheladu marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta kheladu essay in marathi  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Cookies! We use them. Om Nom Nom ...

Who are your essay writers?

my favourite place essay in marathi language

  • History Category
  • Psychology Category
  • Informative Category
  • Analysis Category
  • Business Category
  • Economics Category
  • Health Category
  • Literature Category
  • Review Category
  • Sociology Category
  • Technology Category

Gombos Zoran

Customer Reviews

my favourite place essay in marathi language

Finished Papers

  • Dissertation Chapter - Abstract
  • Dissertation Chapter - Introduction Chapter
  • Dissertation Chapter - Literature Review
  • Dissertation Chapter - Methodology
  • Dissertation Chapter - Results
  • Dissertation Chapter - Discussion
  • Dissertation Chapter - Hypothesis
  • Dissertation Chapter - Conclusion Chapter

Can I speak with my essay writer directly?

Viola V. Madsen

my favourite place essay in marathi language

Who will write my essay?

On the website are presented exclusively professionals in their field. If a competent and experienced author worked on the creation of the text, the result is high-quality material with high uniqueness in all respects. When we are looking for a person to work, we pay attention to special parameters:

  • work experience. The longer a person works in this area, the better he understands the intricacies of writing a good essay;
  • work examples. The team of the company necessarily reviews the texts created by a specific author. According to them, we understand how professionally a person works.
  • awareness of a specific topic. It is not necessary to write a text about thrombosis for a person with a medical education, but it is worth finding out how well the performer is versed in a certain area;
  • terms of work. So that we immediately understand whether a writer can cover large volumes of orders.

Only after a detailed interview, we take people to the team. Employees will carefully select information, conduct search studies and check each proposal for errors. Clients pass anti-plagiarism quickly and get the best marks in schools and universities.

Finished Papers

Marathi Read

माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi

माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi

मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये पर्यटनासाठी वेगवेगळी प्रसिद्ध असे ठिकाणी आहोत.

तसेच आपल्या भारत देशातील बहुतांश ठिकाणांना निसर्गाचा वारसा देखील लाभलेला आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फिरायला आवडते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील ऐतिहासिक तसेच निसर्गमय ठिकाणाचा आनंद घ्यायला आपल्यातील सर्वांनाच आवडत असेल!!

आपल्या भारत देशात नवनवीन ठिकाणी फिरायला आणि तेथील ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी विविध पर्यटनस्थळे आहेत. ज्या ठिकाणी जाऊन आपण आपले दुःख विसरून थकवा विसरून जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो. परंतु मी आज पर्यंत पाहिलेल्या सर्व पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर होय.

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाचा सुंदर असा वारसा लाभलेल्या या ठिकाणाला वर्षभरामध्ये लाखो पर्यटक भेट देतात. त्यामुळे महाबळेश्वरला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

ब्रिटिश काळापासूनच महाबळेश्वरला उत्कू गिरीस्थान म्हणजेच डोंगराळ भाग लाभलेला आहे आणि तो आज देखील कायम आहे. चोही बाजूने डोंगराळ भागाने वेढलेले हे महाबळेश्वर पर्यटकांसाठी खरंच एक आकर्षणाचं ठिकाण आहे.

महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 1 हजार 372 मीटर उंचीवर असून पश्चिम घाटाच्या डोंगराळ रांगेत वसलेले अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे.

महाबळेश्वर हे ठिकाण पुणे शहरापासून सुमारे 120 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. उत्तर मुंबई पासून महाबळेश्वर हे 285 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

मित्रांनो महाबळेश्वरला विल्सन पॉइंट या नावाने देखील ओळखले जाते. निसर्गरम्य असलेले ठिकाण मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि आणि सिंडोल चा भाग अशा तीन खेडे गावांची मिळवण्यात महाबळेश्वर या शहराची निर्मिती झाली.

महाराष्ट्रातील मुख्य नद्या पैकी एक असलेली नदी म्हणजे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणाहून झाला त्यामुळे महाबळेश्वरच्या सुंदर्ते मध्ये आणखीन भर पडली आहे. याशिवाय महाबळेश्वरचे हवामान हे स्ट्रॉबेरी या फळाची साठी सर्वोत्कृष्ट आहे, त्यामुळे महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते. भारत देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी सुमारे 85 टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन एकट्या महाबळेश्वर या ठिकाणाहून होते.

पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असलेले महाबळेश्वर या ठिकाणी महादेवाचे मोठे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात केली असावी.

तसेच डोंगराळ प्रदेशात असलेल्या महाबळेश्वर या ठिकाणी घनदाट वनश्री देखील आहे. महाबळेश्वर चे सुंदर रूप पाहायचे असेल तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महाबळेश्वर शहराला नक्कीच भेट द्यावी. महाबळेश्वर या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्याच्या दिवसात येतील प्रदेश जलमय दिसतो. महाबळेश्वर येथील निसर्गसौंदर्य खंडाळा-लोणावळा, युवा माथेरान सारखे असलेले येथील पॉईंट्स महाबळेश्वर याला आणखीच सौंदर्य प्राप्त करून देतात.

महाबळेश्वर या ठिकाणी असलेल्या निसर्गमय पॉईंट्स मुळे महाबळेश्वर हे पर्यटकांच्या दृष्टीने एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पर्यटकांसाठी आवडीचे असलेले फळ स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि जांभळाचा मध व व लाल मुळे हे महाबळेश्वर या ठिकाणी खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत.

त्यातल्या त्यात महाबळेश्वर या ठिकाणी मिळणारा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे तसेच या ठिकाणी मिळणारे गुलकंद देखील देशभरामध्ये प्रसिद्ध आहे.

तसेच महाबळेश्वर येथील बाजारपेठेमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी लोकरीचे कपडे, स्वेटर, चामड्याचे पट्टे, चण्याचे पाकीट इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच महाबळेश्वर येथील चणे- फुटाणे देखील खूप प्रसिद्ध आहेत.

तसेच महाबळेश्वर येथील कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री वेंना सरस्वती आणि भागीरथी या पाच नद्यांचे उगम स्थान पर्यटकांसाठी बघण्यासारखे आहे.ं

तसेच मित्रांनो तुम्ही कधी महाबळेश्वर या ठिकाणी गेलात तर तेथील मंकी पॉईंट, आर्थर सीट पॉइंट, नीडल हॉल पॉइंट, एलिफंट हेड पॉईंट आणि विल्सन पॉइंट हे पॉइंट पाहणे कधीही विसरू नका.

तसेच महाबळेश्वर पासून महाड रस्त्याने 21 किलोच्या अंतरावर प्रतापगड आहे. त्यामुळे महाबळेश्वर या ठिकाणाला भेट द्यायला आलेले पर्यटक प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यासाठी नक्कीच जातात. त्या प्रमाणेच महाबळेश्वर या ठिकाणी असलेला लिंगमळा धबधबा हासुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे एक मुख्य स्थान आहे. हा धबधबा साधारणता सहाशे फूट उंचीवरून थेट वेंना तलावात पडतो.

तसेच पर्यटकांसाठी आणखी एक बघण्यासारखे ठिकाण म्हणजे जुना महाबळेश्वर या ठिकाणापासून सात किलोमीटरच्या अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत त्यामध्ये पाच जुनी मंदिरे आहेत जी जुन्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात.

महाबळेश्वर हे ठिकाण नैसर्गिकरीत्या अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि निसर्गाच्या दृष्टीने अग्रेसर असलेले हे ठिकाण माझे आवडते ठिकाण आहे.

मित्रांनो भविष्यात तुम्हाला देखील महाबळेश्वर या ठिकाणाला भेट देण्याची संधी मिळाली तर नक्कीच भेट द्या आणि तेथील निसर्गाचा आणि वेगवेगळ्या पॉईंट्स चा आनंद घ्या.

माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi  हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

  • माझा आवडता प्राणी ससा । My Favourite Animal Rabbit Essay in Marathi
  • माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi
  • राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध । Essay On My National Bird Peacock In Marathi
  • मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi
  • मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

The first step in making your write my essay request is filling out a 10-minute order form. Submit the instructions, desired sources, and deadline. If you want us to mimic your writing style, feel free to send us your works. In case you need assistance, reach out to our 24/7 support team.

Customer Reviews

slider image

We hire a huge amount of professional essay writers to make sure that our essay service can deal with any subject, regardless of complexity. Place your order by filling in the form on our site, or contact our customer support agent requesting someone write my essay, and you'll get a quote.

Finished Papers

is here to help you!

Student years are the best time of one’s life. You are in the prime of your life and hopeful about the bright future ahead. This is the period that leaves the funniest photos, the sweetest memories, and gives you the most faithful friends. However, there is one thing that spoils all the fun – assignment writing. Have you ever struggled to write an essay or prepare a speech only to find that the deadline is getting closer, and the work is not ready yet? Are you desperate for someone to have your paper done? Ordering it online is a really convenient option, but you must be sure that the final product is worth the price. is one of the leading online writing centers that deliver only premium quality essays, term papers, and research papers.

Once you place an order and provide all the necessary instructions, as well as payment, one of our writers will start working on it. Be sure we won’t choose a person to do your paper at random. The writer assigned will hold an academic degree in the respective area of expertise, which makes it possible for him/her to find the relevant information, carry out exhaustive research, and develop a comprehensible and well-organized document. The final product will meet all your specifications regarding the content and formatting style. What is more, you will not have to proofread it for any grammatical or spelling errors, because our professionals have a really good command of the English language.

Courtney Lees

slider image

Orders of are accepted for more complex assignment types only (e.g. Dissertation, Thesis, Term paper, etc.). Special conditions are applied to such orders. That is why please kindly choose a proper type of your assignment.

Finished Papers

If you can’t write your essay, then the best solution is to hire an essay helper. Since you need a 100% original paper to hand in without a hitch, then a copy-pasted stuff from the internet won’t cut it. To get a top score and avoid trouble, it’s necessary to submit a fully authentic essay. Can you do it on your own? No, I don’t have time and intention to write my essay now! In such a case, step on a straight road of becoming a customer of our academic helping platform where every student can count on efficient, timely, and cheap assistance with your research papers, namely the essays.

PenMyPaper

Finished Papers

Get access to the final draft

You will be notified once the essay is done. You will be sent a mail on your registered mail id about the details of the final draft and how to get it.

Useful Links

  • Request a call back
  • Write For Us

Testimonials

Bina Mutu Bangsa

Types of Paper Writing Services

Charita Davis

writing essays service

my favourite place essay in marathi language

How can I be sure you will write my paper, and it is not a scam?

Compare properties.

my favourite place essay in marathi language

Customer Reviews

Laura V. Svendsen

my favourite place essay in marathi language

We value every paper writer working for us, therefore we ask our clients to put funds on their balance as proof of having payment capability. Would be a pity for our writers not to get fair pay. We also want to reassure our clients of receiving a quality paper, thus the funds are released from your balance only when you're 100% satisfied.

Finished Papers

Still not convinced? Check out the best features of our service:

Margurite J. Perez

You are free to order a full plagiarism PDF report while placing the order or afterwards by contacting our Customer Support Team.

Earl M. Kinkade

Need a personal essay writer? Try EssayBot which is your professional essay typer.

  • EssayBot is an essay writing assistant powered by Artificial Intelligence (AI).
  • Given the title and prompt, EssayBot helps you find inspirational sources, suggest and paraphrase sentences, as well as generate and complete sentences using AI.
  • If your essay will run through a plagiarism checker (such as Turnitin), don’t worry. EssayBot paraphrases for you and erases plagiarism concerns.
  • EssayBot now includes a citation finder that generates citations matching with your essay.

Finished Papers

my favourite place essay in marathi language

Finished Papers

Standard essay helper

my favourite place essay in marathi language

Susan Devlin

Diane M. Omalley

  • How it Works
  • Top Writers

Who is an essay writer? 3 types of essay writers

my favourite place essay in marathi language

Customer Reviews

Finished Papers

Support team is ready to answer any questions at any time of day and night

Andre Cardoso

Affiliate program

Refer our service to your friend and receive 10% from every order

my favourite place essay in marathi language

IMAGES

  1. My Favourite Tourist Place Essay In Marathi

    my favourite place essay in marathi language

  2. My Favourite Tourist Place Essay In Marathi

    my favourite place essay in marathi language

  3. माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi

    my favourite place essay in marathi language

  4. My Favourite Tourist Place Essay In Marathi

    my favourite place essay in marathi language

  5. My Favorite Place Essay In Marathi

    my favourite place essay in marathi language

  6. essay on place I visited in marathi

    my favourite place essay in marathi language

VIDEO

  1. माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध सोप्या मराठी भाषेत

  2. Daily Used Sentences

  3. माझा आवडता प्राणी: मांजर🐈| Maza Avadta Prani Manjar Marathi Nibandh|10 ओळी: मांजर| 10 lines on cat🐱

  4. ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध /Marathi Essay

  5. Learn advance structure |Daily use english sentences Marathi |English to Marathi translation

  6. How To Crate english Essay Writing In Marathi| Total Information ||

COMMENTS

  1. माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर निबंध My Favourite Place Essay in Marathi

    My Favourite Place Essay in Marathi - My Favourite Place Mahabaleshwar Essay in Marathi माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर मराठी निबंध खरंतर, जेंव्हा मी सातवीच्या वर्गात शिकत होते, तेंव्हा आमच्या प्राथमिक ...

  2. माझे आवडते ठिकाण

    माझे आवडते ठिकाण - Majhe Aawadte Thikan - My Favorite Place Essay In Marathi, Marathi Varnnatmak Nibandh.

  3. मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi

    मला आवडलेले पुस्तक निबंध । My Favourite Book Essay in Marathi. मला वाचायला खूप आवडते वाचन हा माझा छंद आहे आणि मी या छंदाची जोपासना सुद्धा करतो. मी ...

  4. माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

    My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत.जगामध्ये अनेक विषयावर आणि अनेक सत्य ...

  5. माझा आवडता खेळाडू निबंध मराठी Essay On My Favourite Player in Marathi

    माझा आवडता खेळाडू धोनी निबंध मराठी - Essay On My Favourite Player in Marathi Language My Favourite Player Essay in Marathi. महेद्रसिंग धोनी हे एक भारतीय क्रिकेट टीममधला एक लोकप्रिय खेळाडू आहे आणि याचे ...

  6. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language - ... Gain recognition with the help of my essay writer. Generally, our writers, who will write my essay for me, have the responsibility to show their determination in writing the essay for you, but there is more they can do. They can ease your admission process for higher education and write various ...

  7. Essay On My Favourite Place In Marathi Language

    Essay On My Favourite Place In Marathi Language | Best Writing Service. Nursing Management Marketing Business and Economics +95. We are inclined to write as per the instructions given to you along with our understanding and background research related to the given topic. The topic is well-researched first and then the draft is being written.

  8. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language - 1084 Orders prepared. 29 Customer reviews. prev. Min Beds . Any. My Favourite Place Essay In Marathi Language: Level: College, University, High School, Master's, PHD, Undergraduate. 100% Success rate ABOUT US . Andersen, Jung & Co. is a San Francisco based, full-service real estate firm providing ...

  9. Essay On My Favourite Place In Marathi Language

    These kinds of 'my essay writing' require a strong stance to be taken upon and establish arguments that would be in favor of the position taken. Also, these arguments must be backed up and our writers know exactly how such writing can be efficiently pulled off. Of course, we can deliver your assignment in 8 hours.

  10. Essay On My Favourite Place In Marathi Language

    Essay On My Favourite Place In Marathi Language Informative Category Meet Robert! His research papers on information technology and design earn the highest scores. Robert is a safe pick for everyone who values quality, adherence to requirements, and custom approach. Level: College, University, Master's, High School, PHD, Undergraduate

  11. माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi

    माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi. आपल्या भारत देशात नवनवीन ठिकाणी फिरायला आणि तेथील ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी विविध ...

  12. My Favourite Place Essay In Marathi Language

    Hire experienced tutors to satisfy your "write essay for me" requests. Enjoy free originality reports, 24/7 support, and unlimited edits for 30 days after completion. Charita Davis. #18 in Global Rating. Our best editors will run additional screenings to check the quality of your paper. Degree: Master.

  13. Essay On My Favourite Place In Marathi Language

    Essay On My Favourite Place In Marathi Language. offers three types of essay writers: the best available writer aka. standard, a top-level writer, and a premium essay expert. Every class, or type, of an essay writer has its own pros and cons. Depending on the difficulty of your assignment and the deadline, you can choose the desired type of ...

  14. Essay On My Favourite Place In Marathi Language

    Essay On My Favourite Place In Marathi Language - Nursing Management Business and Economics Ethnicity Studies +90. Ying Tsai ... Essay On My Favourite Place In Marathi Language, Curriculum Vitae Examples Malaysia, Pretty Dove Development Corporation Case Study, Best Descriptive Essay Writing Sites, Assignment Availability Code, Name Your Resume ...

  15. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language - Level: College, University, High School, Master's, Undergraduate, PHD. 12 Customer reviews. 1647 Orders prepared. Completed orders: 244. Degree: Ph.D. ... But being proficient in English isn't the only requirement we have for an essay writer. All professionals working for us have a higher degree ...

  16. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language, Steps To Make A Research Paper, Ux Design Personal Statement, Rhetorical Analysis Editing Sites Usa, How To Start An Essay On Smoking, Media Resume Format, Fonts Like Thesis

  17. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language Is buying essays online safe? Shopping through online platforms is a highly controversial issue. Naturally, you cannot be completely sure when placing an order through an unfamiliar site, with which you have never cooperated.

  18. Essay On My Favourite Place In Marathi Language

    Toll free 24/7 +1-323-996-2024. 77. Customer Reviews. Level: College, High School, University, Master's, PHD, Undergraduate. 100% Success rate. Essay On My Favourite Place In Marathi Language, Essay About Successful College Student, Essay On The Graveyard Book, Graduation Speech Nederlands, Tear Homework, Thesis Statement On Prescription Drug ...

  19. Essay On My Favourite Place In Marathi Language

    EssayBot is an essay writing assistant powered by Artificial Intelligence (AI). Given the title and prompt, EssayBot helps you find inspirational sources, suggest and paraphrase sentences, as well as generate and complete sentences using AI. If your essay will run through a plagiarism checker (such as Turnitin), don't worry.

  20. माझे आवडते ठिकाण निबंध, Essay On My Favourite Place in Marathi

    माझे आवडते ठिकाण मराठी निबंध, essay on my favourite place in Marathi. माझे आवडते ठिकाण ...

  21. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language - Show Less. 4.8/5. REVIEWS HIRE. ... My Favourite Place Essay In Marathi Language, Sample Writing Outline Essay, Popular Course Work Ghostwriters Site Ca, Paper Boat Essay In English, How To Introduce Your Opinion In An Essay, The Notebook Thesis Statement, How To Write A Short Piece Of Music ...

  22. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language, What Are Your Career Plans And What Is Your Plan To Achieve Them Essay Paragraph, What Is Missing From The Outline Of The Davis-moore Thesis Answers.com, Write Master Thesis Engineering, Ben Glocker Phd Thesis, My Last Family Picnic Short Essay, Writing An About Me ...

  23. My Favourite Place Essay In Marathi Language

    My Favourite Place Essay In Marathi Language. Your Price: .40 per page. Best Offers. ID 8212. Eloise Braun. #2 in Global Rating. REVIEWS HIRE. We hire a huge amount of professional essay writers to make sure that our essay service can deal with any subject, regardless of complexity. Place your order by filling in the form on our site, or ...